
Dr. Neeraj Agrawal
Teacher and School Director
जन्म आणि संगोपन पुण्यात झाले. १९९७ मध्ये पत्नी प्रिया आणि मुलगा निशाद यांच्यासह अमेरिकेत स्थलांतर केले. २०२५ पर्यंत मानसोपचारतज्ज्ञ/मनोचिकित्सक म्हणून काम केले. त्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत आहे. अनेक वर्षांपासून संगीतकार, गायक आणि निर्माता म्हणूनही कार्यरत आहे. सकारात्मक राहा, कधीही हार मानू नका आणि दिवसाचा आनंद घ्या! जगू मराठी, शिकू मराठी!


